सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
〉 पारखद्वारे राज्य _ _ _ _ उपलब्धी सर्वेक्षण 2023 यशस्वीरित्या पार पडले
पर्यावरण
शैक्षणिक ∆
बेरोजगारी
सहकार
〉 UNWTO च्या केस स्टडीजच्या जागतिक यादीसाठी _ _ _ _ RT मिशनची निवड झाली
राजस्थान
केरळ ∆
महाराष्ट्र
तामिळनाडू
〉 माजी भारतीय क्रिकेटपटू _ _ _ _ यांची बंगालचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सचिन तेंडुलकर
जवागल श्रीनाथ
सौरव गांगुली π
व्ही व्ही एस लक्ष्मण
दक्षिण भारतीय बँकेच्या अतिरिक्त संचालकपदी _ _ _ _ यांची नियुक्ती करण्यात आली
रेवा रामकृष्ण श्रीनिवास
लक्ष्मी बाळकृष्ण श्रीनिवास
लक्ष्मी रामकृष्ण श्रीनिवास ∆
सुधा श्रीकृष्ण श्रीनिवास
DRDO आणि भारतीय नौदलाने सीकिंग वरून 'NASM- SR' ची "_ _ _ _ उड्डाण-चाचणी घेतली
पहिली
दुसरी ∆
तिसरी
यापैकी नाही
〉 निदिराना नोआडीहिंग या बेडकाच्या नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडल्या आहेत
हिमाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश ∆
उत्तराखंड
ओडिशा
षटकांदरम्यान घेतलेल्या वेळेचे नियमन करण्यासाठी ICC ने पुरुषांच्या _ _ _व _ _ _ क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक सादर केला
ODI , TEST
ODI , T20I ∆
TEST , T20I
IPL, T20I
नुकतेच शंकर नेत्रालयाचे संस्थापक पद्म पुरस्कार विजेते डॉ _ _ _ _ यांचे निधन झाले.
एस.एस बद्रीनाथ ∆
व्ही.एस बद्रीनाथ
एस.नारायण स्वामी
एच.व्ही रंगास्वामी
_ _ _ _ 2023 रोजी जगभरात जागतिक बालदिन साजरा करण्यात आला.
20 नोव्हेंबर ∆
21 नोव्हेंबर
22 नोव्हेंबर
23 नोव्हेंबर
'खेलो इंडिया पॅरा-गेम्स 2023' ची पहिली आवृत्ती 10 ते 17 डिसेंबर दरम्यान कुठे होणार आहे.
अहमदाबाद
नवी दिल्ली ∆
चेन्नई
पुणे
कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन केले.
अमेरिका
संयुक्त अरब अमिराती ∆
जपान
भारत
भारताच्या पंकज अडवाणी याने _ _ _ _ व्यांदा 'वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023' चे विजेतेपद पटकावले.
25
26 ∆
27
28
कोणता देश अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन करणार आहे.
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका ∆
ऑस्ट्रेलिया
भारत
〉 प्रसिद्ध _ _ _ _ कादंबरीकार 'पी वलसाला' यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
तमिळ
मल्याळम ∆
उर्दू
कन्नड
कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'सेफ सिटी प्रोजेक्ट' सुरू केला.
उत्तर प्रदेश ∆
महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान
_ _ _ _ च्या किश्तवाड जिल्ह्यातील' भगव्याला GI टॅग मिळाला आहे.
पश्चिम बंगाल
जम्मू-काश्मीर ∆
राजस्थान
मध्य प्रदेश
_ _ _ _ व _ _ _ _ ने पहिल्या स्वदेशी 'नौदल अँटी शिप मिसाईल'ची यशस्वी चाचणी केली.
भारतीय नौदल , रशिया
भारतीय नौदल , जपान
भारतीय नौदल , DRDO
भारतीय नौदल , इस्त्रायल
जोसेफ बोकाई यांनी कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जिंकली.
बल्गेरिया
लायबेरिया ∆
नायजेरिया
इजिप्त






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!